केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे कुडाळ भारतीय जनता पार्टीने केले स्वागत

धनुष्यबाण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ भाजपाकडून जल्लोष

कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेना शिंदेंचीच,धनुष्यबान शिंदेचाच असा निर्णय केंद्रीय आयोगाकडून देण्यात आल्यानंतर कुडाळ भाजपकडून त्याचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.यावेळी शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून आनाेंदाेत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे,जिल्हा कार्यकरणी सदस्य आनंद शिरवलकर, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते,सरचिटणीस विजय कांबळी,गटनेते नगरसेवक विलास कुडाळकर,नगरसेवक अभिषेक गावडे,निलेश परब,ऍड राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर , नयना मांजरेकर, चांदणी कांबळी , सोशल मीडिया अध्यक्ष युवा राजवीर पाटील, कोषाध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर , युवा मोर्चा उपाध्यक्ष चंदन कांबळी , ता सोशल मीडिया संयोजक राम बांदेलकर आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!