अंबर गृहप्रकल्पाच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी तेजस घाडीगांवकरसह चौघांचा जामीन फेटाळला

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : जानवली येथे अंबर गृहप्रकल्पाच्या नावाखाली गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी तेजस सागर घाडीगांवकर ( रा. फोरबंदर, माझगाव मुंबई ) , विनोद गिरधर परमार ( रा.घोडपदेव रोड मुंबई ), एलटर…








