Category क्राईम

जप्त केलेल्या हजारो ब्रास वाळूचा 28 रोजी लिलाव

मालवण (प्रतिनिधी) : महिन्याभरापूर्वी मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने महिन्याभरापूर्वी देवली येथील माळरानावर वाळू वाहतूक करणारे २८ डंपर पकडतानाच ३३२ ब्रास अनधिकृत वाळूचा साठा जप्त केला होता. तर आंबेरी येथे १, १४४ ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त…

कणकवलीत जुगाराच्या आर्थिक विषयावरून रिक्षा जाळली

ठाकरे शिवसेनेच्या रीमेश चव्हाण सह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल जुगारवाल्यांकडे कणकवली पोलिसांचे दुर्लक्ष ठरतेय गुन्हेगारी ला कारण कणकवली (प्रतिनिधी) : जुगाराच्या पैशाची आर्थिक देवाण-घेवाणीतुन झालेल्या भांडणातून रिक्षाचे नुकसान केल्याप्रकरणी बुधवारी रात्री कणकवली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याच्या रागातून फिर्यादीला धमकी देत…

कणकवली महामार्गावर हुंबरट येथे डंपर पलटी होऊन अपघात

अपघातात दोघेजण जखमी कणकवली (प्रतिनिधी) : तळेरेहुन कणकवलीच्या दिशेने चिरे वाहतूक करणारा डंपर  हुंबरट ब्रिजवर पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात दुपारी 4 च्या सुमारास झाला. अपघातात ड्रायव्हर आणि त्यासोबत 12 वर्षाचा मुलगा देखील किरकोळ जखमी झाला आहे. ट्रकचे मोठे…

नायब तहसीलदार सह शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी जामीन मंजूर

ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार श्री हजारे व तलाठी श्री राठोड या शासकीय कर्मचाऱ्यांना ते शासकीय कर्तव्य पार पाडत असताना त्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणले प्रकरणे न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी अक्षय वालावलकर, गौरव ठाकूर, अमोल…

ओसरगाव टाेल नाक्यावर गाेवा बनावटीचा दारु साठा जप्त

महामार्ग पाेलिसांची दमदार कामगिरी ; दारुचे 60 बाॅक्स जप्त कणकवली (प्रतिनिधी) : सकाळी १० वा. च्या सुमारास महामार्ग पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी संशयास्पद टेम्पो दिसून आला. त्याला थांबवून कागदपत्रांची चौकशी केली असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यावेळी गाडीची…

अखेर शालेय विद्यार्थी अपहरणाचा तो बनावच असल्याचे उघड

सावडाव मधील घटनेचा पोलिसांनी केला पर्दाफाश पालकांनो अजिबात घाबरू नका… तुमची शालेय मुले सुरक्षित आहेत… पोलिसांनी दिला जनतेला विश्वास कणकवली (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवून देणाऱ्या सावडाव येथील शालेय विद्यार्थ्यांच्या अपहरण प्रकरणातील गूढ अखेर उलगडले…

वारिशे खुनाच्या निषेधार्थ उद्या ओरोस फाटा येथे ‘तोंड बंद आंदोलन’

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रिफायनरी प्रकल्पाविरोधी भुमिका घेणारे राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुनाच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने उद्या शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी ‘तोंड बंद मुक आंदोलन’ करण्यात येणार आहे. ओरोस फाटा येथील छ. शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सकाळी १० ते…

मोबाईल चोराच्या काही तासांतच वैभववाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वैभववाडी (प्रतिनिधी) : आज आठवडा बाजारा दिवशी वैभववाडी शहरातील एका मोबाईल शॉपीमध्ये नवीन मोबाईल खरेदी करण्याच्या बहाण्याने एक इसम गेला होता. दुकानदाराची नजर चुकवून त्याने मोबाईल शॉपीमधील मोबाईल चोरला सदर घटना काही दुकानातील सी.सी.टि.व्ही. फुटेज च्या माध्यमातून दुकानदाराच्या लक्षात आली…

डंपर अपघातातील फरार डंपरचालक इजाज बेजापी कुडाळ पोलिसांच्या ताब्यात

कुडाळ (प्रतिनिधी) : भरधाव वेगात डंपर चालवून अपघात करुन रातोरात फरार झालेला डंपरचालक इजाज लालासाब बेजापी राहणारा बेळगांव याला मंगळवारी कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले. यात बेफिकीरपणे व अविचाराने वाहन चालवून अपघात केल्या प्रकरणी व स्वतः च्या दुखापतीस, वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत…

कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्याला बँकेतच अज्ञात महिलेने लुबाडले

तब्‍बल ५६ हजार रूपयांची रोकड केली लंपास कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायतचे शिपाई संजय रविकांत राणे (रा. टेंबवाडी) हे आज सकाळी १२.१५ वाजता बँक ऑफ इंडिया शाखा कणकवली येथे ऑफिसची रोख २ लाख ६ हजार ४१० रुपये ही रक्कम भरण्यासाठी गेले…

error: Content is protected !!