Category क्राईम

विनयभंगप्रकरणी आरोपीला 1 वर्ष सश्रम कारावास

सरकारी वकील गजानन तोडकरी, नितीन कुंटे यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका महीलेचा गुन्हयातील आरोपी सूर्यकांत चव्हाण मीटर रीडींग घेण्याचा बहाणा करत विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षाचा कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. सरकारतर्फे सरकारी वकील नितीन कुंटे व…

अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोघांना अटक ; 3 दिवसांची पोलीस कोठडी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : चोरटी वाळू वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलीसात गुन्हा दाखल असलेल्या “त्या” दोघाही संशयित चालकांना आज अटक करण्यात आली. दरम्यान त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी १५ हजाराच्या जामीनावर मुक्तता करण्यात आली. दीपक कुमार छत्रियसिंग (३०) रा. खालची…

वैभववाडीत महाविद्यालयीन तरुणाची आत्महत्या

घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास मी असमर्थ असल्याचा विद्यार्थ्याचा चिठ्ठीद्वारे संदेश वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणाने आज वैभववाडी शहरात राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. महेश अनिल गावडे रा. फलटण, जि. सातारा असे…

वारिशे खुनाच्या निषेधार्थ ओरोस येथे १७ रोजी लोकशाहीप्रेमींचे ‘अभिनव ‘तोंड बंद’ आंदोलन

तोंडावर काळी पट्टी बांधुन करणार आत्मक्लेश आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण खुनाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि समाजाच्या संवेदना जागृत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संवेदनशील नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या ‘आम्ही सारे भारतीय’ या मंचाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी ओरोस फाटा…

शाळेतील मुलांना किडनॅप करण्याचा प्रकार ?

सावडाव मधील घटनेने खळबळ कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावडाव गावामध्ये प्राथमिक शाळेतीत 3 ते 6 पर्यंतच्या 6 मुलांना अनोळखी इसमांकडून किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती सावडाव माजी सरपंच दत्तात्रय काटे व शिक्षकांकडून देण्यात आली. एका चार चाकी गाडीमध्ये मुलांना जबरदस्तीने…

पत्रकार शशिकांत वारीशे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा “व्हाईस ऑफ मिडिया”ने केला निषेध

कणकवली (प्रतिनिधी) : व्हाईस ऑफ मीडियाची जिल्हास्तरीय बैठक कणकवली येथे पार पडली. यावेळी रत्नागिरी येथील वादग्रस्त रिफायनरीच्या विरोधात आवाज उठविणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा व्हाईस ऑफ मीडियामार्फत निषेध व्यक्त करण्यात आला. वारीशे यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर संबंधित यंत्रणेने…

एक्साईज पाठोपाठ बांदा पोलिसांनी पकडली 12 लाखांची अवैध दारू

बांदा (प्रतिनिधी) : गोव्यातून मुंबईच्या दिशेने कंटेनर मधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर बांदा पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई करत १२ लाख ३९ हजार ६०० रुपये किमतीच्या दारुसह एकूण १५ लाख ३९ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. काल राज्य…

व्हेल माशाची उलटीचे स्मगलिंग सांगलीत…कनेक्शन कोकणात

मालवणमधून एकाला घेतले ताब्यात मालवण (प्रतिनिधी) : सांगली येथील अम्बरग्रिसच्या (व्हेलची उलटी) तस्करी प्रकरणात आता कोकण किनारपट्टीवरील कनेक्शन समोर आले आहे. सांगली एलसीबीच्या पथकाने शनिवारी मालवण येथून निलेश रेवंडकर याला अटक केली आहे. मालवण पोलिसांनी निलेश याच्याकडून जप्त केलेले १८.६००…

शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरण वेगळ्या वळणावर; SIT गठीत करण्याचे फडणवीसांचे आदेश

मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी देणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांना गाडीने उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार शशिकांत वारिसेंच्या मृत्यू…

“आवाज दो ; हम एक है!” काळसे रमाईनगर ग्रामस्थांचा एल्गार,

अपघातात मयत व जखमींना न्याय मिळण्यासाठी केले रास्ता रोको आंदोलन डंपरमालक वेळेत हजर न झाल्याने घेतला आक्रमक पवित्रा चौके (प्रतिनिधी) : गुरुवारी सायंकाळी काळसे होबळीचामाळ येथे झालेल्या भीषण अपघातात रुक्मिणी पांडुरंग काळसेकर यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आज दुपारनंतरही अपघात ग्रस्त…

error: Content is protected !!