धामापूर मार्गावर वाळूचे चार डंपर पकडले

तहसीलदार श्रीधर पाटील यांचा पुन्हा दणका ; रविवारी रात्री उशिरा कारवाई चौके (प्रतिनिधी) : मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांनी रविवारी रात्री पुन्हा एकदा वाळू माफियांना जोरदार दणका दिला आहे. धामापूर मार्गावर वाळू भरुन वाहतूक करणारे चार डंपर पकडले आहेत. चारही…








