कणकवली (प्रतिनिधी): तरंदळे ग्रामपंचायत डेटा ऑफ्रेटर,बचत गट CRP, वनिता कदम व विशाल कदम यांची मुलगी आणि तरंदळे सरपंच सुशिल कदम यांची पुतणी कुमारी रितिका विशाल कदम हीची नवोदय परीक्षेमध्ये निवड झाली व पुढील शिक्षण मिळण्यासाठी नवोदय विद्यालय सांगेली मध्ये निवड झाली. ह्यायशा बद्दल तीच संपूर्ण तरंदळे गावा कडून,ग्रामपंचायत कडून,शिक्षक वर्गाकडून, शाळा व्यवस्थापन समिती कडून, माता पालक संघाकडून,सरपंच सुशिल कदम व कुटुंबाकडून तीच हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा रितिका ही लहान पणासून अभ्यासात हुशार,इतर खेळात ही पारंगत असणारी मुलगी.2023 मध्ये कबड्डी मध्ये स्वतःच्या कर्तबगारीवर जिल्हा स्तरीय उपविजेता पद मिळून देण्यासाठी किंग मेकर ठरली होती.अनेक स्पर्धा मध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले आहे. ह्या सर्व यशाबद्दल पुन्हा एकदा तीच अभिनंदन.