कांदळगाव वाचनालय येथे २७ रोजी ग्रंथ प्रदर्शन

मसुरे (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजानिक वाचनालय कांदळगाव, तालुका मालवण येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मराठी साहित्यातील विविध विषयावरील भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या ग्रंथ प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी , असे आवाहन श्री रामेश्वर सार्वजानिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!