सावंतवाडी (प्रतिनिधी) : सरमळे येथे दोन गव्या रेड्यांच्या झुंजीत एका गव्याचा मृत्यू झाला आहे. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र तेली यांनी त्या मृत गव्याचे शवविच्छेदन केले असून वनविभागाने यानंतर पुढील सोपस्कार पूर्ण केले आहेत.