सुमन पाटील यांचे निधन

बांदा (प्रतिनिधी) : शिवणगे (ता. चंदगड) येथील सुमन दशरथ पाटील (वय ७१) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पच्छात पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्र शासन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त तथा घारपी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांच्या त्या मातोश्री तर मोरगाव केंद्रशाळा नं १ च्या शिक्षिका स्वाती पाटील यांच्या त्या सासू होत.

error: Content is protected !!