आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिल्ह्यात ४ मार्चपर्यंत मनाई आदेश : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार…

अखेर मुख्याधिकारी सुरज कांबळे जेसीबीसह ॲक्शन मोडवर

वैभववाडी शहरातील अनधिकृत स्टॉल जेसीबी च्या सहाय्याने हटविण्यास सुरवात जेसीबी च्या सहाय्याने स्टॉल हटविताना स्टॉल धारकांचे अश्रु अनावर वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील स्टॉल धारकांनी आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्या मग आम्ही स्टॉल हटवितो असा आक्रमक पवित्रा घेत नगरपंचायत…

काळसे, धामापूर हद्दीतील रस्त्यावर गतिरोधक घालण्यास सुरुवात; सरपंच, ग्रामस्थांच्या मागणीला यश

आमदार वैभव नाईक, माजी खासदार निलेश राणे यांचेही प्रयत्न. चौके (प्रतिनिधी) : मालवण – चौके – कुडाळ या मार्गावर काळसे आणि धामापूर गावच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावर आज दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार ठीकठिकाणी गतिरोधक…

नांदगाव वैश्य समाज अध्यक्षपदी नागेश मोरये तर सचिव पदी ऋषिकेश मोरजकर

कार्याध्यक्षपदी शशिकांत शेटये, तर उपाध्यक्ष पदी पंढरीनाथ पारकर कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील वैश्य वाणी समाजाच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये तर सचिव पदी पत्रकार ऋषिकेश मोरजकर यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी शशिकांत शेटये,…

लोहयुक्त आहार घेतल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते – दिप्ती मोंडकर

शिरवल ग्रा.पं मध्ये महिलांसाठी आरोग्य शिबिर संपन्न कणकवली (प्रतिनिधी): लोहयुक्त आहार घेतल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते.ज्यामुळे हळूहळू शरीरातील लाल रक्तपेशी नक्कीच वाढू शकतात. आहारात मटण, मासे, सोयाबीन, टोफू, अंडे, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्यां, बीट, गाजर अशा पदार्थांचा समावेश करून…

विकासात्मक निधीपासून दूर असलेल्या कुडाळ तालुक्याला माजी खा. निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने भरघोस निधी

दादा साईल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्र्यांचे मानले आभार विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी विशेष प्रयत्न करणार कुडाळ (प्रतिनिधी) : मागील अडीच वर्ष विकासात्मक निधीपासून कोसो दूर असलेल्या कुडाळ तालुक्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री रवींद्र…

लोरे नं. २ गावाने ठेवला आदर्श

लोरे नं. २ विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध वैभववाडी (प्रतिनिधी) : लोरे नं. २ गावाने गावाच्या एकतेला साजेल असा निर्णय घेत श्री देव गांगो विकास सेवा संस्था लोरे नं. २ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडली आहे. त्यामुळे सर्व पक्षीय…

कणकवलीत जुगाराच्या आर्थिक विषयावरून रिक्षा जाळली

ठाकरे शिवसेनेच्या रीमेश चव्हाण सह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल जुगारवाल्यांकडे कणकवली पोलिसांचे दुर्लक्ष ठरतेय गुन्हेगारी ला कारण कणकवली (प्रतिनिधी) : जुगाराच्या पैशाची आर्थिक देवाण-घेवाणीतुन झालेल्या भांडणातून रिक्षाचे नुकसान केल्याप्रकरणी बुधवारी रात्री कणकवली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याच्या रागातून फिर्यादीला धमकी देत…

चिंदर भटवाडी,त्रिंबक,डिकवल,कुमामे या ४ गावांमध्ये जिओ टॉवर मंजूर

खा.विनायक राऊत यांच्या पाठपुराव्याला यश ; उ.बा.ठा गट मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती मालवण (प्रतिनिधी) : खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० जिओ टॉवर मंजूर झाले आहेत. त्यातील मालवण तालुक्यात ४ जिओ टॉवर मंजूर करण्यात आले आहेत.…

error: Content is protected !!