माधवबाग तर्फे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

कणकवली (प्रतिनिधी): चुकीचा आहार व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, हृदयरोग, लठ्ठपणा, संधिवात या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. या सर्व आजारांवर वेळीच निदान, उपचार केल्यास पुढील गंभीर दुष्परिणाम टाळता येतात यासाठी माधवबाग शाखांद्वारे ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित साधून…