आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खारेपाटण येथे किल्ले संवर्धन समिती तथा शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

खारेपाटण बाजारपेठेत भव्य रॅलीचे आयोजन तर खारेपाटण ऐतीहासिक किल्ल्यावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या खारेपाटण भूमीत आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खारेपाटण किल्ले संवर्धन समिती तथा शिवजयंती उस्तव मंडळ…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त कनेडी बाजारपेठत विविध कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचीत्याने आज रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी नाटळ- सांगवे विभगिय कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधीवत पूजा आणि…

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर, सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाची न भूतो न भविष्यती अशी संकल्पना कणेरीमठाचे श्री काडसिध्देश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये लाखो लोक या लोकत्सवात भेट देतील आणि हा लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल, असा…

नाटळ येथील ग्रामस्थांनी आ.नितेश राणे यांची घेतली भेट

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नाटळ मोगरणेवाडी तालीचे भरड तलाव मंजूरीकरीता नाटळवासियानी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी आ.नितेश राणे यांनी दोन महिन्यात मंजूर करण्याचे आश्वासन दिले.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत,नाटळ सरपंच सुनील गावकर व नाटळ ग्रामस्थ…

कणकवलीत मंगळवारी प्राध्याकांचा जिल्हास्तरीय मेळावा

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ व महाविद्यालय प्राध्यापक संघटना अर्थात बुक्टू संघटनेच्या वतीने जिल्हयातील प्राध्यापकांचा जिल्हास्तरीय मेळावा मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० वाजता कणकवली येथील एचपीसीएल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जैष्ठ शिक्षक नेत्या डॉ.तप्ती मुखोपाध्याय आणि…

50 वर्षात छ.शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आपण एवढी प्रगती केली अजून आयुष्य मिळाले असते तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचे सोने झाले असते ; गितांजली नाईक

युनिक अकॅडमी आणि साद फाउंडेशन सिंधुदुर्गच्यावतीने छ.शिवरायांची जयंती साजरी साजरी कणकवली (प्रतिनिधी) : छ. शिवाजी महाराजांचे आदर्शवत जीवन समोर ठेवून आपण जगलो तर कुठलेही गैरप्रकार घडणार नाहीत विचार करा केवळ 50 वर्षात छ.शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आपण एवढी प्रगती केली,…

महान ग्रामपंचायत येथे शिवजयंती उत्साहात संपन्न!

मसुरे (प्रतिनिधी) : महान ग्रामपंचायत येथे शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सरपंच अक्षय तावडे यांनी शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रसाद जाधव, अवधूत जाधव, मंदार शिंदे, आदित्य घाडी, ओंकार शिंदे, प्रियांका गावडे, सोनू शिंदे आदी उपस्थित होते.

झुंजार मित्रमंडळ क्रिकेट स्पर्धेत राजाराम वॉरियर्स सावंतवाडी संघ विजेता ; गणराज इलेव्हन मिठबाव उपविजेता

आमदार नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले पारितोषिक वितरण खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून भरविण्यात आलेल्या झुंजार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित आंतर राज्य स्तरीय भव्य ओव्हरआर्म टेनिस. बॉल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात राजाराम…

जेव्हा दोन चिमुकले घरी साजरी करतात शिवजयंती…

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज शिवरायांची ३९३वी जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी होत आहे. लहान थोरांपर्यंत सारेजण छत्रपती शिवाजी महाराजांकडे प्रेरणा म्हणून पाहतात. भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आणि कलमठ सरपंच संदीप मेस्त्री…

धामापूर येथे आरोग्य व नेत्रतपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवजयंती निमित्त ग्रामपंचायत धामापूर , कोकण कला व शिक्षण विकास संस्था,ग्लोबल फाउंडेशन यांचे यशस्वी आयोजन चौके (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे औचित्य साधून आज रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी मालवण तालुक्यातील धामापूर गावच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. मानसी परब…

error: Content is protected !!