मसुरे (प्रतिनिधी) : महान ग्रामपंचायत येथे शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सरपंच अक्षय तावडे यांनी शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रसाद जाधव, अवधूत जाधव, मंदार शिंदे, आदित्य घाडी, ओंकार शिंदे, प्रियांका गावडे, सोनू शिंदे आदी उपस्थित होते.












