आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख पदी महेश तेली यांची नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना सिंधुदुर्ग सोशल मीडिया जिल्हाप्रमुखपदी श्री महेश तेली यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत यांच्या हस्ते तेली यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जेष्ठ शिवसैनिक भास्कर राणे, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, माजी सभापती संदेश…

वागदे ग्रामपंचायत मध्ये शिवजयंती साजरी

सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण कणकवली(प्रतिनिधी) : वागदे ग्रामपंचायत मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यानंतर जय जिजाऊ जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत छत्रपतींचा जयजयकार करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा वागदे…

शिवसेना संपर्क कार्यालयात शिवजयंती साजरी

जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण कणकवली(प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या दिलेल्या निकालानंतर आज कणकवली शिवसेना संपर्क कार्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण…

कणकवलीतील शिवभक्ताची गॅरेज मध्ये शिवजयंती

कणकवली (प्रतिनिधी) : शिवजयंती म्हटलं की शिवभक्तांच्या उत्साहाला उधन्हे ठरलेलेच….गावोगावी विविध मंडळांमार्फत शिवजयंती चे आयोजन हे ओघाने आलेच. मात्र कणकवलीत पेशाने मॅकनिकल व योगशिक्षक असलेल्या प्रथमेश परब या शिवभक्त तरुणाने आपल्या दुचाकी मोटार गॅरेज मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन…

भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळणार

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश हिवाळी अधिवेशनात आ. वैभव नाईक यांनी प्रश्न उपस्थित करत केले होते आंदोलन

खारेपाटण केंद्र शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी…

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उस्तहात साजरी करण्यात आली. खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर यांच्या शुभहस्ते…

छत्रपती शिवाजी नगर उत्कर्ष मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी…!

कणकवली (प्रतिनिधी) :छत्रपती शिवाजी नगर उत्कर्ष मंडळ कणकवलीच्या वतीने रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. ‘जय शिवाजी जय भवानी ‘ छत्रपती शिवाजी महाराज कि…

कुणकेश्वर मध्ये घुमला बम बम भोलेचा जयघोष

लाखो भाविक कुणकेश्वर चरणी लिन देवगड (प्रतिनिधी) : दक्षिण कोकणची काशी प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा उत्सवास उत्साहात प्रारंभ होऊन १८ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजले नंतर देवाचे पुजारी गुरव, ग्रामोपाध्ये, श्री मानकरी यांच्या पूजेनंतर शासकीय पूजा जिल्हा…

19 फेब्रुवारीला कणकवलीत होणाऱ्या इंडियन आयडॉल कलाकारांच्या ऑर्केस्ट्रा ची तयारी अंतिम टप्प्यात

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतला आढावा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात उद्या १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या इंडियन आयडॉल मधील कलाकारांच्या ऑर्केस्ट्रा करिता कणकवली भाजपा कार्यालयासमोर कणकवली पर्यटन महोत्सव झाला त्या ठिकाणी या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली…

वैभववाडीत शिवजन्मोत्सव २०२३ निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धा संपन्न

तालुक्यातील ७० विद्यार्थ्यांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग वैभववाडी (प्रतिनिधी) : आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पडवे सिंधुदुर्ग यांच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात शिवजयंती निमित्त भव्य निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा संपन्न होत आहेत. आज वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालयात तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

error: Content is protected !!