आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

” बंध रेशमाचे ” व्हाट्सअप ग्रुपचा स्तुत्य सामाजिक उपक्रम

समर्थ आश्रमातील बांधवांना एक हात माणूसकीचा देवून साजरा केला संक्रातीचा सण खारेपाटण (प्रतिनिधी) : लाखो कोट्यावधी लोकांचं पोट भरणा-या मुंबईनगरीत तसं पाहिलं तर प्रत्येक जण नेहमी घाईगडबडीत असतो. कुणाशी सवड काढून बोलायलाही इथे वेळ नसतो. मात्र एवढ्या सगळ्या रोजच्या घाई…

कदंबा बसमध्ये शिक्षकाचा मृत्यू

कणकवली (प्रतिनिधी) : मिरज येथून पणजी च्या दिशेने जाणाऱ्या कदंबा बसमधून प्रवास करणाऱ्या सहाय्यक शिक्षक हरिभाऊ घोगरे यांचा बसमध्येच हार्ट अटॅकने मृत्यू झाला. राधानगरी पासून सुमारे २५ किलोमीटर अंतर बसने पार पार करून बस फोंडाघाटच्या दिशेने येत होती. यादरम्यान बसच्या…

व्यापारी एकता मेळावा कार्यालयाचे नितीन वाळकेंच्या हस्ते उदघाटन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा मेळावा यावर्षी वेंगुर्ला येथे होत आहे. त्यानिमित्त वेंगुर्ला येथे सुरू करण्यात आलेल्या व्यापारी एकता मेळावा कार्यालयाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हा मेळावा भव्य…

व्यापारी एकता मेळावा कार्यालयाचे नितीन वाळकेंच्या हस्ते उदघाटन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा मेळावा यावर्षी वेंगुर्ला येथे होत आहे. त्यानिमित्त वेंगुर्ला येथे सुरू करण्यात आलेल्या व्यापारी एकता मेळावा कार्यालयाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हा मेळावा भव्य…

अवैध दारूविक्री करताना जिमखाना मैदानावर गौरव सावंत ला एलसीबी जे रंगेहाथ पकडले

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील जिमखाना मैदानावर अवैध दारू विक्री करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने एकावर कारवाई केली. त्याच्याकडून १५ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. गौरव विलास सावंत,…

साजिद बांगी यांची युवासेना अल्पसंख्याक मालवण शहरप्रमुखपदी निवड

मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना अल्पसंख्यांक मालवण शहर प्रमुखपदी साजिद नझीर बांगी यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते साजिद यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,…

धनादेश अनादर प्रकरणी एक महिना तुरूंगवास

देवगड (प्रतिनिधी) : महाळुगे येथील सुरेश तुकाराम घाडीगावकर याला विकत घेतलेल्या झाडाच्या मोबदल्यापोटी दिलेला सत्तर हजार रुपयांचा धनादेश खात्यात पुरेसे पैसे नसल्याचे कारणामुळे अनादरीत झाल्याप्रकरणी दाखल खटल्यात येथील रहिवासी कमलुद्दीन अ डोंगरकर याला देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. वाळके…

महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने २१ व २२ रोजी आर्थिक साक्षरता अभियानाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या राष्ट्रीय संघटनेच्या मुंबई अधिवेशना निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा बँक एम्प्लॉइज संघटनेच्या वतीने दि.२१ व २२ जानेवारी २०२३ या सलग दोन दिवशी ग्राहकांसाठी व सर्व नागरिकासाठी आर्थिक साक्षरता अभियानाचे आयोजन करण्यात आले…

वैभववाडी शहरातील गटारांत कचऱ्याचे साम्राज्य ;स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

नगरोस्थान च्या गटारांची वैभववाडी नगरपंचायतने बनवली कचराकुंडी वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून नगरोत्थान योजने अंतर्गत वैभववाडी शहरात अनेक वॉर्ड मध्ये गटारे बांधण्यात आली आहे. आज या गटारांची अवस्था कचराकुंडी समान झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक बॉटल…

error: Content is protected !!