आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चिपी विमानतळावर पुन्हा उद्घाटनाचा घाट; उपरकरांची टीका, ‘उद्घाटनांची हॅट्रिक किती वेळा करणार?’

कणकवली (प्रतिनिधी) : चिपी विमानतळावर येणाऱ्या विमानाचे सोमवारी पुन्हा एकदा उद्घाटन करण्यात आले. आतापर्यंत माजी मुख्यमंत्री नारायण राणेंपासून माजी पालकमंत्री दीपक केसरकर, उदय सामंत यांनीही उद्घाटन करून झाल्यानंतर नव्याने उद्घाटन करून उद्घाटनांची हॅट्रिक करण्यात आली असल्याची टीका माजी आमदार परशुराम…

मत्स्यखवय्यांच्या जिभेचे चोचले पॉलसी सी फूड्स ने पुरवले – संदेश पारकर

कणकवलीत ‘पॉलसी सीफूड्स’चा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील मासळीप्रेमी तसेच हॉटेल व्यावसायिकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘पॉलसी सीफूड्स’च्या पाचव्या वर्धापन दिन सोहळ्याचा शुभारंभ कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. यावेळी शहरातील ज्येष्ठ व्यापारी, हॉटेल…

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२६

२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : २४ डिसेंबर या “राष्ट्रीय ग्राहक दिना” निमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला…

दिपसंध्या’संगीत मैफिल ठरली लक्षवेधी !

भावगीत, भक्तिगीत आणि नाट्यगीतांच्या स्वरांनी कणकवलीत रंगली मैफिल कणकवली (प्रतिनिधी) : दिवाळीच्या निमित्ताने स्वरगंध २०२६ या उपक्रमा अंतर्गत दीपावलीच्या मंगलमय वातावरणात भावगीत, भक्तिगीत आणि नाट्यगीतांच्या सुरेल स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ‘दिपसंध्या’ ही संगीत मैफिल कणकवलीत मंगळवारी , दि.१० नोव्हेंबर रोजी…

चि. सर्वेश राजन तेलींच्या शाही लग्न स्वागतसोहळ्याला विधानपरिषद  सभापती उपसभापती, दिग्गज मंत्री, माजी केंद्रीय मंत्री आमदार आणि जेष्ठ नेत्यांची लाभणार उपस्थिती

पॅलेस थीम वरील ऐश्वर्यसंपन्न डेकोरेशन ठरतेय लक्षवेधी कणकवली (प्रतिनिधी) :  शिवसेना नेते माजी आमदार राजन तेली यांचे सुपुत्र चार्टर्ड अकाऊंटंट चिरंजीव सर्वेश आणि चि. सौ.कां. रिमा यांच्या लग्नसोहळा स्वागत समारंभाला विधानपरिषद सभापती उपसभापती तसेच राज्याच्या मंत्रिमंडळातील दिग्गज मंत्र्यांसह विविध पक्षाचे…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला तर कोल्हापूर येथून निवडणुकीच्या रिंगणात, सतेज पाटील यांचा ताकदीने लढून दारुण पराभव करू

आमदार चंद्रकांत पाटील यांचे अत्यंत आक्रमक शैलीत जोरदार प्रत्युत्तर ​कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणावर झडत आहेत. विशेषतः गोकुळ दूध संघ अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या सर्व घडामोडींमध्ये महायुती…

कुरंगावणे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

एकूण ४० रुग्णांनी घेतला लाभ तर १० रुग्णांची करण्यात येणार मोफत शस्त्रक्रिया खारेपाटण (प्रतिनिधी) : डॉ.गद्रे रुग्णालय व मोतीबिंदू शस्त्रक्रिया सेंटर कणकवली व कुरंगावणे – बेर्ले ग्रूप ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कुरंगावणे ग्रामपंचायत कार्यालय येथे शुक्रवार दि.१३ नोव्हेंबर २०२६ रोजी…

आमदार राजेश क्षीरसागर यांनी चंद्रकांत पाटील यांची खंबीरपणे केली पाठराखण, आमदार सतेज पाटील यांच्यावर कडक शब्दांत ओढले ताशेरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुका आणि त्यानंतरच्या विजयानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विजयानंतर केलेल्या भाषणामुळे कोल्हापुरात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. याच पार्श्वभूमीवर आता आमदार राजेश…

पुनीत बालन प्रस्तुत आंबोलीत ५३ व्या सबज्युनिअर राज्य ज्यूदो स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ!

२६ जिल्ह्यांतील ३०० हून अधिक खेळाडूंचा सहभाग;तीन दिवस रंगणार ज्यूदोचा थरार! आंबोली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुनीत बालन प्रस्तुत महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आयोजित आणि सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशन यांच्या सहकार्याने…

राज्य महामार्ग १९० ला तातडीने चालना देऊन, ग्रामीण भागातील जनतेची मागणी पूर्ण करा !

फोंडाघाट ग्रामपंचायत व सामाजिक कार्यकर्ते सुहास मोदी यांची मागणी ! बांदा ते कनेडी राज्य मार्गाचे ३८ की.मी.चे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी, पालकमंत्री आणि सा.बां. विभाग अधीक्षक अभियंता यांना निवेदन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागाने, सुमारे दहा वर्षांपूर्वी,सह्याद्रीच्या पायथ्याच्या…

error: Content is protected !!