आ.नितेश राणे पुरस्कृत 5 लाख 55 हजार 555 रुपयांची दहीहंडी

कणकवलीत 30 ऑगस्ट रोजी उपजिल्हा रुग्णालयासमोर रंगणार दहीहंडी सोहळा कणकवली (प्रतिनिधी) : शुक्रवार दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ०४.०० वाजल्यापासून उपजिल्हा रूग्णालय कणकवली समोरील पटांगणावर आमदार नितेश राणे पुरस्कृत भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२४…








