पळसंब येथील विलास शेटवे यांचे निधन..!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब वरचीवाडी येथील विलास भगवान शेटवे यांचे काल राहत्या घरी निधन झाले ते 57 वर्षाचे होते. त्याच्या पश्चात पत्नी भाऊ असा मोठा परिवार आहे. सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणाऱ्या शेटवे यांच्या पश्चात पत्नी, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!