आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत बस स्थानकावर प्रबोधन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या विद्यमाने कणकवली बस स्थानकावर “रस्ता सुरक्षा अभियान २०२३” नुसार “सडक सुरक्षा, जीवन रक्षा!” या विषयावर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर करण्यात आले. बस स्थानकातील प्रवाश्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्गचे सहायक…

शिक्षण मंत्री जिल्ह्याचे उपोषण शिक्षक डीएड बेरोजगार उमेदवारांचे

जिल्ह्यातील शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभागाला घटना भूषणावह नाही- अमित सामंत सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डीएड बेरोजगारांनी आपल्याला शिक्षक भरतीमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी आमरण उपोषण दिनांक २७ मार्च पासून सुरूवात केले असून त्यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर…

लोरे नं 2 सोसायटी चेअरमनपदी छोटू रावराणे, व्हाईस चेअरमनपदी सुरेश नाचणेकर यांची बिनविरोध निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोरे नं 2 गावच्या सोसायटी च्या चेअरमन पदी छोटू गणपत रावराणे तर व्हाईस चेअरमन पदी सुरेश भिकाजी नाचणेकर यांची बिनविरोध निवड आज करण्यात आली. एक महीना आधी संस्थेची निवडणूक जाहीर झाली होती गावातील संस्थेच्या सभासद यांनी…

जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी ; अकरा जणांवर गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी) : जमीन जागेच्या वादावरुन टेंबवली येथे दोन गटात शिवीगाळ व मारहाण करुन परस्पर विरोधी तक्रारीवरून अकरा जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आल्याची घटना २८ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ४.३० वा.सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, टेंबवली वेशवीवाडी येथे…

कासार्डे विद्यालयाचा कु.अथर्व जोशी ज्युदो स्पर्धेत कोल्हापूर विभागात अव्वल

कु.अमोल जाधव व कु.संध्या पटकारे ला उपविजेतेपद तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, मार्फत आयोजित कोल्हापूर विभागीय सातारा पोलीस परेड मैदानावर पार पडलेल्या शालेय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ज्युदो खेळाडूंनी चमकदार…

संशयाच्या चष्म्यातून पाहू नका.युतीचे हेच प्रतिबिंब जिल्ह्यातही दिसेल

आमदार नितेश राणे यांनी शिवसेना-भाजप संयुक्त पत्रकार परिषदेत केले स्पष्ट कणकवली (प्रतिनिधी) : राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. या सरकारमुळेच जनतेचा मूलभूत विकास होऊ लागला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा युतीचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ग्रामपंचायतीवर आम्ही शिवसेनेचे…

राहुल गांधींबद्दल उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे नौटंकी ; आ.नितेश राणे

कणकवली (प्रतिनिधी) : काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपद घेतले तेव्हा वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्यात नव्हती. किंबहुना सत्तेसाठी राहुल गांधींना थांबवण्याची हिंमत केलेली नाही.आता सत्ता गेल्यानंतर आणि सर्व…

कणकवलीत ५ एप्रिल रोजी “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा”

पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : प्रत्येक भारतीय नागरिकाला गौरव आणि अभिमान वाटेल अशी “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा”कणकवली,देवगड,वैभववाडी मतदारसंघाच्या वतीने ५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता कणकवली येथे दैदिप्यमान स्वरूपात काढली जाणार आहे. या यात्रेत स्वातंत्र्यवीर…

गणित प्राविण्य परीक्षेत कासार्डे विद्यालयाच्या आदर्श जाधव व कु.वेदिका तेलीचे अभिनंदनीय यश

तळेरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या गणित प्रविण्य परीक्षेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयातील पाचवी मधून कु.आदर्श दीपक जाधव आणि आठवी इयत्तेतून कु.वेदिका दीपक तेली या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले…

जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ ला वराडकर हायस्कूलच्या शिक्षक संस्था चालकांनी दिली सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या शालेय व शिक्षण विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श शाळा तथा मॉडेल स्कूल म्हणून मान्यता मिळालेली कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला मालवण तालुक्यातील कट्टा पंचक्रोशी शिक्षण…

error: Content is protected !!