आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पावणे दोन लाखांची सोनसाखळी मालकाला केली परत

हळवल मधील दिपीका दिनेश राणे यांचा प्रामाणिकपणा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील रहिवासी राजाराम उर्फ प्रद्युम्ण मुंज यांची तब्बल एक लाख पंचांत्तर हजार किमतीची सोन्याची चैन 25 जुलै रोजी कणकवलीत गहाळ झाली होती ती हळवल महानभाटले वाडी येथील रहिवासी दिपिका…

संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे जाग्यावर ठेवणार नाही – आमदार नितेश राणे

संविधान जागर यात्रेत आमदार नितेश राणेंकडून विरोधकांची चिरफाड कणकवली (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला संविधान लिहिताना जास्त कष्ट पडले नाहीत कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते.भारतात फक्त बाबसाहेबांचेच संविधान चालणार. संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे…

मनसे आणि शिवसेना ठाकरे गट कोल्हापुरात वातावण तापले ;राज ठाकरे यांचे बॅनर शिवसैनिकांनी फाडले

कोल्हापुर (प्रतिनिधी) : राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. याआधीच मनसे आणि महाविकास आघाडीतील ठाकरे गटात जोरदार राडा सुरू झाला आहे. राज ठाकरेंच्या बीड दौऱ्यात त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. याला प्रत्युत्तर म्हणून काल मनसैनिकांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या वाहनांवर बांगड्या…

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत गणेश मूर्तीची कार्यशाळा

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत पर्यावरण सेवा योजना ‘ हरित सेना , व वसुंधरा योजना या विभांगांचा संयुक्त उपक्रम तसेच आनंददायीक शनिवार म्हणून प्रशालेत कला शिक्षक प्रसाद राणे सर यांनी प्रशालेतील विद्यार्थांसाठी माती पासून (साडू माती) गणेश मूर्ती तयार…

आमदार नितेश राणे यांच्या दणक्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर

वैभववाडी बस स्थानक काँक्रिटीकरण व प्रवासी शेड बांधकामाला युद्धपातळीवर सुरुवात वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी बसस्थानक काँक्रिटीकरण कामाला व प्रवासी शेड बांधकामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. सुशेगाद असलेले राज्य परिवहन मंडळ सिंधुदुर्ग विभाग आमदार नितेश राणे यांच्या बैठकीनंतर खडबडून जागे झाले…

जिल्हा बँकेची “बँक सखी” आता गावागावात कार्यरत होणार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक बँककिंग व्यवसाय बरोबरच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील घटकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम करीत आहे. या जिल्ह्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांच्यात आर्थिक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी बँक नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे कारण महिलांना…

मालवण तालुका ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शच्या सभेत विविध विषयांवरती चर्चा

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुका ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शची सभा मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी यांच्या अध्यक्षतेखाली ९ ऑगस्ट रोजी अनेक विषयांवरती चर्चा करून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.या सभेमध्ये प्रामुख्याने मालवण शहरातील विविध समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने निवेदन…

गेल्या चार वर्षांत तालुकाध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी केली – संतोष कानडे

नवीन १०० कलाकारांच्या अर्जाना मंजुरी ; पक्ष संघटनेसाठी जोमाने काम करणार कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आणि विधानसभा मतदारसंघात मंडल अध्यक्ष निवडी करण्यात आल्या आहेत. कणकवली तालुक्यात नूतन मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर आणि मिलिंद मेस्त्री निवड झाली…

कोळपे पंचायत समिती च्या गाव दौरा बैठका संपन्न

विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती युवासेना कोळपे विभागप्रमुख पदी राजेश पवार यांची नियुक्ती वैभववाडी (प्रतिनिधी) : भगवा सप्ताहा च्या निमित्ताने कोळपे पंचायत समिती मध्ये गाव दौरा बैठका संपन्न झाल्या यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख…

कणकवली महाविद्यालयात १२ ऑगस्ट रोजी प्राध्यापकांचा मेळावा

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्या वतीने वरिष्ठ महाविद्यालयातील कार्यरत सर्व प्राध्यापकांचा मेळावा सोमवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजता कणकवली महाविद्यालयातील एचपीसीएल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील…

error: Content is protected !!