आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सावंतवाडी शहरातील अल्पवयीन युवतीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. हा प्रकार सकाळी लक्षात आला. त्यानंतर तिच्या वडिलांनी दिलेल्या खबरीनुसार तीचे अपहरण झाल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संबंधित मुलगी ही मूळ कर्नाटकची आहे. तिचे वडील शहरा लगतच्या…

जागतिक महिला दिनी पत्रकार संजना हळदिवे यांचा फोंडाघाट ग्रा पं च्या वतीने सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फोंडाघाट येथील पत्रकार संजना हळदिवे यांचा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना पत्रकार हळदीवे म्हणाल्या की, सर्वप्रथम महिला भगिनींना 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.आजचा हा…

बँक ऑफ इंडिया मार्फत वाडा मुळबांध येथील प्रविण जाधव वारसांना विमा धनादेश

दायची लाईफ इंन्शुरन्स विमा योजनेतून 3 लाख 42 हजाराचा धनादेश सुपूर्द देवगड (प्रतिनिधी) : स्टार युनियन दायची लाईफ इंन्शुरन्स विम्याव्दारे वाडा मुळबांध येथील प्रविण दत्तात्रय जाधव यांचे वारसांना 3 लाख 42 हजार रुपयांचा विमा धनादेश देण्यात आला. दोन वर्षापुर्वी वाडा…

ब्लडबॅग चे वाढीव सेवा शुल्क आकारु नये

सिंधुरक्तमित्र शाखा देवगड च्या वतीने तहसीलदारांना निवेदन देवगड (प्रतिनिधी) : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा-देवगड यांचे वतीने तहसिलदार देवगड यांना राष्ट्रीय रक्तधोरण व्यवस्थापन रक्त व रक्तघटक पुरवठा यासाठी आकारण्यात आलेल्या सुधारीत सेवाशुल्क वाढीबाबत निवेदन देण्यात आले आहे.यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान…

जिल्हा परिषदेचे पुरस्कार जाहीर

14 मार्च रोजी पुरस्काराचे वितरण ; पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा समावेश सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद मार्फत आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले असून 14 मार्च रोजी पुरस्कार…

आ.वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ तालुक्यातील रस्त्यांसाठी ३२ कोटी ५० लाख रु.निधी मंजूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील ११ रस्त्यांच्या कामांना मंजुरी कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत कुडाळ…

मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे धरणे आंदोलन

जुनी पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी १३ ते १८ मार्च कालावधीत काळया फिती लावून काम करणार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ सिंधुदुर्गच्या वतीने जुनी पेन्शन योजनेसह अन्य मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तसेच १३ ते १८ मार्च…

रस्त्यांची कामे दर्जेदार करा अन्यथा शिवसेना इंगा दाखवेल

जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांचा कार्यकारी अभियंत्यांना इशारा कणकवली (प्रतिनिधी) : देवगड वैभववाडीसह कणकवली तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणारी सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची किंवा निर्मितीची कामे दर्जेदार न झाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही. कुणाच्या राजकीय दबावाला बळी न पडता आणि ठेकेदाराला पाठीशी…

शाळा माईण नं १ मध्ये महिलादिन उत्साहात साजरा

महिलांची वक्तृत्व स्पर्धा व काव्यगायन स्पर्धेमुळे कार्यक्रमात आली अनोखी रंगत कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत पूर्ण प्राथमिक शाळा माईण नं. १ येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध मनोरंजात्मक खेळांसोबतच ‘जन्म बाईचा’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धा आणि…

जुनी पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी शासकीय कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर

मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जुनी पेन्शन सुरू करावी या प्रमुख मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यानी १४ मार्च पासून बेमुदत संप पुकारलाआहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद लिपिक संघटना यामध्ये…

error: Content is protected !!