आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पियाळी ग्रामपंचायतच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

महिला दिन आणि भरडधान्य विशेष कार्यक्रम साजरा करणारा पियाळी बनला जिल्ह्यातील पहिला गाव कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत पियाळीच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांसाठी ग्रामपंचायत पियाळी व शासकीय कृषि…

शशिकांत इंगळे यांच्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त शशिकांत इंगळे यांच्या वतीने कणकवलीतील महिलांचा सत्कार करण्यात आला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला हेल्थ इन्शुरन्सबद्दल गुंजन भांबूरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच सुचिता मॅडम…

ग्रामपंचायत नाणोस आणि श्री देव वेतोबा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांसोबत यशस्वी महिलांचा करण्यात आला सत्कार कुडाळ (प्रतिनिधी) : 8 मार्च जागतिक महिला दिवस ग्रामपंचायत नाणोस तसेच श्री देव वेतोबा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात नाणोस गाव खेळ पैठणीचा तसेच विविध खेळ आणि मनोरंजन कार्यक्रम तसेच जेष्ठ…

प्रत्येक महिलेने ताकद दाखवत अनेक गुण आत्मसात करून संधीचं सोनं करावं – रिया आळवेकर

रानबांबुळी येथे उन्नती महिला मंडळ यांच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिजाऊ मुळे शिवबा, सीतेमुळे राम, राधे मुळे शाम, अशा अनेक संस्कारातून महिला जात असतात. आज जागतिक महिला दिन हा आपल्या हक्काचा दिवस आहे. या उपक्रमातून प्रत्येक महिलेने…

जेष्ठ नागरिक प्रश्नावर संविता आश्रमची पणदूर परिसरात जनजागृती सायकल रँली

रँलीत पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी) : नुकताच कोकणात एकीकडे धुलीवंदनच्या दिवशी ग्रामीण भागात नागरिक मोठ्या आनंदाने रंगोत्सव साजरा करीत होते. तर याच धुलीवंदनच्या निमित्ताने सुट्टीच्या दिवसाचे औचित्य ध्यानात घेवून संविता आश्रतील निवासी युवतीं ,जीवन आनंद…

कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार सभेचे आयोजन

ओरोस (प्रतिनिधी) : किर्लोस कृषी विज्ञान केंद्राची शास्त्रीय सल्लागार समितीची सभा शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. कृषी विज्ञान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा संपन्न होणार…

महिलांनी अत्याचार रोखण्यासाठी स्वतः आत्मनिर्भर बनले पाहिजे – महेश गुरव

आशिये ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा;महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर… कणकवली (प्रतिनिधी): महिलांनी समाजात कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत.देशातील किरण बेदी, कल्पना चावला किंवा वायू वेगाने धावणाऱ्या पी. टी. उषा असतील, या महिलांनी समाजात आदर्श निर्माण कार्य करीत इतिहास रचला आहे.…

साळीस्ते ग्रा.पं. मध्ये जागतिक महिला दिन साजरा

तळेरे (प्रतिनिधी) : साळीस्ते ग्रा पं मध्ये जागतिक दिन आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव यांच्या हस्ते गावातील महिलांना आरोग्याच्या दृष्टीने पोषक असणाऱ्या लोह, कॅल्शियमयुक्त गोळ्यांचे वाटप करण्यात आले.गावातील कर्तबगार…

कणकवली तालुका व्यापारी संघाकडून नारी शक्तीचा सन्मान

कणकवली (प्रतिनिधी): महिला शक्ती कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हे दाखवून देत असतानाच आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कणकवली तालुक्यातील महिलांचा कणकवली तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. या महिलांनी आपापल्या क्षेत्रात यशस्वीपणे…

महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री आणि पुरुषांनी एकत्र येऊन विचार करणे गरजेचे – अभिनेत्री अक्षता कांबळी

जनजागृती सेवा समिती महाराष्ट्राच्या वतीने महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा करण्यात आला सन्मान कणकवली (श्रेयश शिंदे) : महिला दिन केवळ महिलांपुरताच मर्यादित ठेऊन पुरुषांचा तिरस्कार का करायचा? महिला दिनाच्या निमित्ताने पुरुषांनीही एकत्र येऊन विचार करणे आवश्यक आहे. स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन समाजातील…

error: Content is protected !!