आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही असणार प्रमुख उपस्थिती

वाढदिवस सोहळा ठरणार सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासातील लक्षवेधी क्षण कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून, या भव्य सोहळ्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख…

खा. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

सामाजिक कार्यकर्ते, राणे समर्थक रफिक नाईक यांचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे 10 एप्रिल रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. खा. नारायण राणेंच्या अमृतमहोत्सवी पदार्पणनिमित्त खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कट्टर राणे समर्थक रफिक नाईक यांनी सामाजिक उपक्रमांचे…

चेन स्नाचिंग ….मंगळसूत्र लांबवले

कणकवली (प्रतिनिधी) : कामावरून घरी परतणाऱ्या एका ४३ वर्षीय महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आशिये सोनगेवाडी परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार,रिचा राजन रासम (४३, रा. आशिये…

आंबा काजू शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या औषध कंपन्यांवर कारवाई करावी

मा. खा. राजू शेट्टी यांची कृषी आयुक्तांकडे मागणी पुणे (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना औषध कंपन्यांनी बोगस आणि निकृष्ट खते व किटकनाशके दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अशा सर्व औषध कंपन्यावर गुन्हे दाखल करून तातडीने शेतकऱ्यांना…

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला मंत्री राधाकृष्ण विखेपाटील राहणार उपस्थित

वैभववाडी (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा 10 एप्रिल रोजी होत आहे. या भव्य सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील उपस्थित राहणार आहेत. राज्यातले महनीय व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून कार्यक्रमाची…

खा.नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळा

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे राहणार उपस्थित वैभववाडी (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस 10 एप्रिल रोजी होत आहे. या भव्य सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील दिग्गज मंडळी या…

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळा 

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राहणार उपस्थित वैभववाडी (प्रतिनिधी) : 10 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस मोठया दिमाखात संपन्न होणार आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या भव्य सोहळ्यास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत.  राज्यातील विविध…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत भव्य कुस्ती स्पर्धा

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी वैभववाडी आयोजित निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान अर्थात’ सिंधू नायक केसरी ‘ ही स्पर्धा शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सार्वजनिक दुर्गामाता…

माजी मुख्यमंत्री खासदार नारायणराव राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त खांबाळेत करिअर मार्गदर्शन शिबि

मंगेश लोके मित्रमंडळ व भाजप खांबाळे यांचे आयोजन; प्रा. सूर्यकांत लोखंडे यांचे मार्गदर्शन  वैभववाडी (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मंगेश लोके मित्रमंडळ व भारतीय जनता पार्टी, खांबाळे यांच्या वतीने दहावी…

बांद्यात मा. खासदार नारायण राणे चषक स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन संपन्न

बांदा (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे चषक बांदा या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महिला आघाडी भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सावंतवाडी…

error: Content is protected !!