बांद्यात मा. खासदार नारायण राणे चषक स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन संपन्न

बांदा (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे चषक बांदा या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महिला आघाडी भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सावंतवाडी सभापती सुस्मिता जाधव,बांदा सरपंच प्रियांका नाईक , मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई,माजी उपसरपंच बांदा तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जावेद खतिब, राजाराम उर्फ बाळू सावंत, भाऊ वळंजू ,डींगणे माजी सरपंच नितीन सावंत, सुनील धामापूरकर, हुसेन मकानदार आदी मान्यवरांच्या प्रमुख  उपस्थित उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

एक गाव एक संघ या नियमानुसार या स्पर्धेत जवळपास ३६ संघ सहभागी झाले आहेत.

error: Content is protected !!