महावितरणने दाखल केलेला वीज दरवाढी चा प्रस्ताव रद्द करावा
देवगड (प्रतिनिधी) : महावितरणने दाखल केलेला वीज दरवाढ प्रस्ताव पुर्णपणे रद्द करण्यात यावा व राज्यातील वीजदर कमी करून अन्य राज्यांतील दरांच्या तुलनेने स्पर्धात्मक पातळीवर आणण्यात यावा अशी मागणी देवगड तालुका व्यापारी संघ व देवगड तालुका वीजग्राहक संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री तथा…