मसुरे देऊळवाडा शाळेत “एक दिवस बळीराजासाठी” उपक्रम!

मसूरे (प्रतिनिधी) : विद्यार्थी जीवनापासूनच शेतीविषयक आवड निर्माण व्हावी, शेतीतील विविध टप्प्यांची माहिती व्हावी यासाठी दरवर्षी ‘एक दिवस बळीराजासाठी’ हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत घेण्यात येतो. शेतात मिळणारा हा आनंद फक्त आणि फक्त गाव खेड्यातील मुलंच अनुभवू शकतात…








