फोंडाघाट बाजारात दुर्मिळ होत चाललेल्या घोंगडी विक्रेत्यांचे दर्शन

विस्मृतीत गेलेली कोकणातील शेती आणि आयुधा ना त्या निमित्ताने उजाळा ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : अजूनही कोकणातील ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांमधील शेतकरी शेतीच्या दुर्मिळ होत चाललेल्या साहित्याचा आयुधांचा अन गोष्टीचा वापर करतात. हे आय.टी.अन यंत्रयुगा तील पुढील पिढीला अचंबित आणि मार्गदर्शन…








