वारगाव शाळेतील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, दप्तरांचे वाटप

तळेरे (प्रतिनिधी) : जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा वारगाव नं.१, शाळा वारगाव नं.२ आणि शाळा नं.३ मधील गरीब, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट मुंबई यांचे कडून वारगावचे सुपुत्र कृष्णराज जानकी रामचंद्र कानकेकर यांनी आपल्या गावच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित…








