शिवसेना कणकवली शाखेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म सेवा केंद्र

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यात शिवसेना पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी लागणारे फॉर्म हे शिवसेना शाखेमध्ये मोफत उपलब्ध आहेत..( छत्रपती शिवाजी महाराज चौक, मराठा मंडळ रोड.. शिवसेना कार्यालय ) आवश्यक माहिती ऑफलाइन ऑनलाईन देखील भरून दिली जाईल. असे आवाहन शिवसेना तालुका कणकवली च्या वतीने करण्यात येत आहे. (संपर्क: 9422633033, 7588459818)

error: Content is protected !!