दिविजा वृद्धाश्रमात पारंपारिक पद्धतीने नव-वर्षाचे स्वागत

आजी-आजोबांनी उभारली रोग्यदायी व भरभराटीची गुढी कणकवली (प्रतिनिधी) : 9 एप्रिल रोजी दिविजा वृद्धाश्रमात पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात पारंपारिक पोशाख घालून आजी आजोबांनी आणि दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी अगदी थाटामाटात नव-वर्षाचे( गुढीपाडव्याचे ) स्वागत केले. सनई चौघड्याच्या गजरात आजी-आजोबांनी दिविजा…








