आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कुडाळ येथे बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कुडाळ शिवसेना शाखा येथे उत्साहात करण्यात आली. सकाळी शिवसेना कुडाळ शाखा येथे जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात…

तुळसुली तर्फ माणगाव येथील ठाकरे शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश

तुळसुली येथे ठाकरे गटाला खिंडार कुडाळ (प्रतिनिधी) : तुळसुली तर्फ माणगाव येथील ग्रामपंचायत माजी उपसरपंच व ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी विजय वारंग यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसमवेत भाजपात प्रवेश केला. भाजपाचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश…

नगराध्यक्ष समीर नलावडे विरोधी गटनेते सुशांत नाईक यांच्यात खडाजंगी

रेल्वे स्टेशन रोडवरील रस्ता खचल्याचे निमित्त ठेकेदार जावेद शेख शिवसेना शहरप्रमुख उमेश वाळकेंच्या अंगावर गेला धावून कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरांमध्ये रेल्वे स्टेशन रोडवर काही दिवसापूर्वीच गटाराचे काम करून पूर्ण झाले होते. त्यावर भराव टाकून रस्ता करण्यात आला होता. तो…

खारेपाटण येथील के सी सी मित्रमंडळ आयोजित नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभलोकमत न्युज नेटवर्क खारेपाटण :- ( संतोष पाटणकर ) के सी सी मित्रमंडळ खारेपाटण यांच्या वतीने कोष्टेवाडी येथील युवा कार्यकर्ते कै.संदीप मुसळे व कै.शेखर निग्रे यांच्या स्मरणार्थ भरविण्यात आलेल्या…

डिगस येथे भाजपच्या वतीने हळदी कुंकू समारंभ संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी डिगस आयोजीत हळदी कुंकू समारंभ काल दि. 22 जानेवारी, 2023 रोजी डिगस येथे संपन्न झाला.प्रमुख पाहुणे म्हणून ओरोस मंडल महिला तालुकाध्यक्ष सुप्रिया वालावलकर, कुडाळ नगरपंचायत नगरसेविका प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर तसेच नेहा सावंत, माजी…

खारेपाटण येथील के सी सी मित्रमंडळ आयोजित नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : के सी सी मित्रमंडळ खारेपाटण यांच्या वतीने कोष्टेवाडी येथील युवा कार्यकर्ते कै.संदीप मुसळे व कै.शेखर निग्रे यांच्या स्मरणार्थ भरविण्यात आलेल्या विद्युत प्रकाश झोतातील नाईट – अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ नुकताच माजी जि प सदस्य रवींद्र…

नशाबंदी मंडळाचे राज्यस्तरीय दोन दिवशीय शिबिर मार्चमध्ये सिंधुदुर्गात

वर्षा विद्या विलास यांची घोषणा : सिंधुदुर्ग व्यसनमुक्ती समितीचे कार्य कौतुकास्पद कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्ती समितीचे कार्य कौतुकास्पद आहे. मागील वर्षभरात समितीने राबविलेले उपक्रम पाहता आगामी काळात ही समिती राज्य नशाबंदी मंडळाच्या पावलावर पाऊल ठेवत काम करेल. त्यामुळे…

प्रतिष्ठित व्यापारी दत्तात्रय उर्फ बाबा गोवेकर यांचे निधन…!

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील विद्यानगर येथील रहिवासी तथा प्रतिष्ठीत व्यापारी दत्तात्रय उर्फ बाबा गोविंद गोवेकर (७८) यांचे अल्पशा आजाराने रविवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून,दोन मुली, भाऊ,जावई, भावजय, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शहरातील विविध धार्मिक व…

देवगड बीचवर पतंगमहोत्सव

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्यावतीने देवगड बीचवर पतंग महोत्सव साजरा करण्यात आला.पतंग महोत्सवाचे उद्घाटन कोल्हापूर येथील पतंगप्रेमी बाबासाहेब महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष हनि\ मेमन, उपाध्यक्ष श्रीपाद पारकर, देवगड तालुका…

वायंगणीतील ” त्या ” मृतदेहाची ओळख पटली

मालवण (प्रतिनिधी) : वायंगणी-तोंडवळी माळरानावर सोमवारी आढळून आलेल्या ‘त्या’ जळीत मृतदेहाची ओळख पटली आहे. प्रितेश मधुकर ताम्हणकर (वय ४०, रा. पुणे) असे त्या तरुणाचे नाव असून त्याच्या हातातील अंगठीवरून त्याची पत्नी प्रीती ताम्हणकर यांनी ओळखल्याचे आचरा पोलिसांनी सांगितले. कर्जबाजारी आणि…

error: Content is protected !!