आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंचे वाढदिवसानिमित्त संतोष चव्हाण यांच्याकडून अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस आज कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रीयमंत्री नारायण राणे, सौ. नीलम राणे, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी एम्पायर ग्रुप बिल्डर…

साळशी गावात उबाठा ला धक्का ; माजी सरपंच, सोसायटी व्हाईस चेअरमन सह महत्वाचे कार्यकर्ते भाजपात

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार नितेश राणे यांनी उबाठा शिवसेनेला ला धक्के द्यायला सुरुवात केली असून देवगड तालुक्यातील साळशी गावातील माजी सरपंच किशोर साळसकर, सोसायटी व्हाईस चेअरमन सीताराम नाईक यांच्यासह महत्वाच्या…

खा.विनायक राऊत विजयी हॅट्ट्रिक करणार – अतुल रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी खासदार म्हणून केलेले काम जनतेला माहित आहे. त्यांचा वाडी वस्ती मध्ये जनसंपर्क आहे. खासदार राऊत यांनी आपल्या करकिर्दीत नातेसंबंध जोपासण्याचे काम केले आहे. म्हणून जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.…

जय आणि यशश्री खेडकर यांना सिल्वर मेडल….!

युवा संदेश’च्या एसटीएस परीक्षेत चिंदर पालकरवाडी शाळेचे यश आचरा (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च ( एसटीएस ) परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या परीक्षेत जिल्हा परिषद शाळा चिंदर पालकरवाडी शाळेच्या इयत्ता 2 री मधील…

केंद्रीय उद्योगमंत्री राणे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी वाढदिवशी केले अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पुष्पगुच्छ आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पुस्तक भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी जात अबिद नाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस…

कनेडी राडा प्रकरण ; सतीश सावंत याना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर

ऍड. उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी बाजारपेठ येथे भारतीय जनता पार्टीच्या नाटळ सांगवें विभागिय कार्यालयाच्या ठिकाणी माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना राजकीय पुर्ववैमनश्यातून माजी जि.प. अध्यक्ष सतीश सावंत वगैरे ३० ते ४० लोकांनी मारहाण…

कासार्डे -बौध्दवाडी शाळेच्या अभिषेक देवरुखकरचे स्पर्धा परीक्षेत तिहेरी यश…

आयटीएस,एसटीएस, अब्दूल कलाम प्रज्ञाशोध परीक्षांच्या गुणवत्ता यादीत तळेरे (प्रतिनिधी) : जि.प. प्राथमिक शाळा कासार्डे बौद्धवाडी प्रशालेचा विद्यार्थी कु. अभिषेक देवेंद्र देवरुखकर यांने तीन स्पर्धा परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च(एसटीएस) परीक्षा 200 पैकी 136 गुण सिल्वर मेडल…

राज इडी च्या गर्तेत,पाठिंबा बिंन शर्तेत – संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : माध्यमाशी संवाद साधताना संदीप सरवणकर यांनी शिवाजी पार्कला झालेल्या राज साहेबांचं भाषणावर विश्लेषण केले की , “काल, दादर ला मराठी माणूस पुट पुट करीत होता.” यांना बारा तास बसवून ठेवले, म्हणून आम्हाला ४ तास बसून ठेवले. बाकी…

उत्तम पवार जन्मदिनी रक्तदान शिबिर संपन्न

45 जणांनी केले रक्तदान दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग चे आयोजन कणकवली (आनंद तांबे) : दर्पणचे प्रेरणास्थान, विद्रोही साहित्यिक,आंबेडकरी प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या स्मृती जाग्या रहाव्यात यासाठी त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने १० एप्रिल रोजी कणकवली येथील एकदंत प्लाझा…

स्वामी भक्तीतच समाधानी जीवनाचे राजमार्ग! शिक्षणमंत्री दीपक केसरकर

आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात वटवृक्ष देवस्थानचे महान कार्य अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या चरणी मंत्री दीपक केसरकर नतमस्तक मसुरे (प्रतिनिधी) : देवाने जे दिले आहे त्यात समाधान मानणे यातच जीवनाची धन्यता आहे. त्याकरिता भाविकांनी स्वामीभक्तीत गुंतून स्वामींचे नामस्मरण, मनन, चिंतन करीत…

error: Content is protected !!