आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिल्हाधिकाऱ्यांनी आंगणेवाडी , कुणकेश्वर जत्रा नियोजनाचा घेतला आढावा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवी व देवगड येथील स्वयंभू देव कुणकेश्वर यांच्या वार्षिक जत्रोत्सवा- २०२३ साठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये. या दोन्ही यात्रा सुरळीत व शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन व देवस्थान…

48 लाखांच्या फसवणुकी च्या गुन्ह्यात आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : 48 लाख 54 हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी दिलीप भोगलकर ( रा. आजरा, कोल्हापूर ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधिश डॉ. सानिका जोशी यांनी फेटाळला. सरकारी वकील रुपेश देसाई…

जिल्ह्यात येणारे पर्यटक वाहनांवर पोलिसांचे चिन्ह, लोगो वापरून दहशत माजवितात

मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष रमण वाईरकर यांची पाेलीस अधिक्षकांकडे कारवाईची मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पर्यटनाला येणाऱ्या अनेक पर्यटकांच्या वाहनावर पोलिस विभागाची पाटी किंवा पोलिस विभागाचे चिन्ह लावून येतात. ही पाटी किंवा लोगो हा दहशत माजविण्यासाठी की नागरिकांना घाबरविण्यासाठी लावली जाते?…

चिंदर येथे २८ रोजी ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावडेवाडी येथील जय बजरंगबली मित्रमंडळाच्या वतीने २८ ते २९ जानेवारी या कालावधीत अंडरआर्म स्टेट ओपन क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना अनुक्रमे ५ हजार ५५५, ३ हजार ३३३ रुपये व आकर्षक…

बिडीओंच्या आदेशानंतरही ठेकेदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ ; प्रशासकीय चौकशीची मागणी

खरारे – पेंडूर सरपंच, ग्रामसेवक करतायत कर्तव्यात कसूर ; स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ठेकेदार वेठीस चौके (प्रतिनिधी) : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या गावातील म्हणजेच मालवण तालुक्यातील खरारे – पेंडूर गावच्या ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा एक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे गावातील…

वैभववाडी नगरपंचायतने घेतली आपला सिंधुदुर्ग न्यूज ची दखल

नगरोत्थान च्या गटारांची स्वच्छता सुरू वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून नगरोत्थान योजने अंतर्गत वैभववाडी शहरात अनेक वॉर्ड मध्ये गटारे बांधण्यात आली आहे. या गटारांची अवस्था कचराकुंडी समान झाल्याचे सहछायाचित्र वृत्त काल आपला सिंधुदुर्ग न्यूज ने प्रसिद्ध केले होते.…

जिल्हा परिषदेकडील कोटयावधीची संगणक साहित्य खरेदी संशयाच्या भोवऱ्यात..!

पायरेटेड सॉफ्टवेअर्स भरणा झाल्याने सततच्या उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे साहित्याच्या गुणवत्तेबाबत कर्मचाऱ्यांकडूनच प्रश्नचिन्ह..? एकीकडे शेतकऱ्यांचे शेकडो प्रस्ताव निधी अभावी धूळखातं.. तर दुसरीकडे कोट्यावधी रुपये खर्चून संगणक खरेदी; मनसेने उठवला सवाल? कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडील खरेदी आणि घोळ असे जणू…

सिद्धीविनायक मित्रमंडळाच्या वतीने माघी गणेश जयंतीनिमित्त अध्यात्मिक कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातल्या श्री सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे २४ ते २६ जानेवारी दरम्यान उपजिल्हा रुग्णालयासमोर माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. मंगळवारी २४ तारखेला सकाळी ५ वा. श्री…

तुम्हाला लठ्ठपणा, चरबी, वाढलेल्या वजनाचा त्रास होतोय?

साईडइफेक्टशिवाय मिळेल आराम सिंधुदुर्ग : Advt : वजन कमी करण्यासाठी वाढलेला पोटाचा घेर कमी करण्यासाठी तसेच लठ्ठपणा सुटलेले पोट चरबी कमी करण्याचे प्रभावी व गुणकारी आयुर्वेदिक औषध घरपोच कुरिअरने मिळेल. किंमत रुपये 5000 असून हे औषध सकाळ संध्याकाळ गरम पाण्यासोबत…

ओरोस येथे युवतीच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी मधील ओरोस बुद्रुक गावातील एका प्रसिद्ध कॉलनी येथे १५ जानेवारी रोजी रात्री विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रसिद्ध कॉलनीत राहत असलेल्या बहिणीच्या घरातून १५ रोजी रात्री ९…

error: Content is protected !!