नौका बुडाली ; राजापूरचा खलाशीबेपत्ता, ७ खलाशांना वाचविण्यात यश

देवगड (प्रतिनिधी) : देवगड समुद्रात १० वाव पाण्यात तुषार दिगंबर पारकर यांच्या मालकीची विशाखा ही नौका बुडाली. या नौकेवरील ८ पैकी ७ खलाशांना वाचविण्यात यश आले आहे. तर एक खलाशी अद्याप बेपत्ता आहे. नितीन जयवंत कणेरकर (वय ४३, रा. कणेरी,…








