आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अज्ञाताने बॅग नेली चोरून बॅगेतील 53 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह 2 लाख 75 हजार 500 रुपयांचा मुद्देमालावर डल्ला

भरदिवसा दोडामार्ग बाजारपेठेत चोरी किंमती सामान असलेल्या बॅगकडे केलेलं दुर्लक्ष भोवले चोरीसारख्या अप्रिय घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सजग राहावे – पीआय ओतारी यांचे आवाहन दोडामार्ग (प्रतिनिधी) : सोन्याच्या दागिन्यांसह अन्य वस्तू असलेली बॅग रस्त्यावर मोटरसायकलवर ठेऊन दुकानात जाऊन खरेदी करणे रसिका…

नागरिकांना आरोग्य सुविधा आणि औषधं देणं हे सरकारचे काम आहे

महिलांनी आरोग्याची संकल्पना व अधिकार समजून घेणे अत्यंत गरजेचे – डाँ.जालिंदर अडसुळे नवजीवन महिलांसाठी आरोग्य समजून घेताना व आरोग्य आधिकार या विषयावर डाँ.जालिंदर अडसुळे यांचे मार्गदर्शन सत्र संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : नागरिकांना आरोग्य सुविधा आणि औषधं देणं हे सरकारचे काम…

मुंडेडोंगरी ते गार्बेजडेपो प्रकल्पाकडे जाणारा रस्ता निर्धोक बनवावा…!

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह येथील ग्रामस्थांची मागणी ! न. प. कडून कचरा प्रकल्पाच्या कामासाठी आणलेल्या मशीनमुळे रस्ता उखडला कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली न. प. कडून कचरा प्रकल्पाच्या कामासाठी आणलेल्या मशीनमुळे मुंडेडोंगरी ते गार्बेजडेपो प्रकल्पाकडे जाणारा रस्ता उखडला गेला…

होळी ला पैसे दे नाहीतर गाड्या जाळू

शिंदे शिवसेनेत गेलेल्या प्रमोदशेठ मसुरकर याना ठाकरे गटाकडून धमकी कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या दोघांनी “आम्हाला होळीचे पैसे दे, अन्यथा आमची मुले काय करतील हे सांगता येणार नाही” तू शिंदे गटात गेलास म्हणून मोठा…

कन्हैया पारकर शिवसेना उबाठा चे कणकवली तालुकाप्रमुख

कणकवली शहरप्रमुखपदी माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, तालुका संघटकपदी राजू राठोड कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख पदी कणकवली चे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सामनामध्ये ही…

देवगड -निपाणी राज्जमार्ग,लगत जुनाट वृक्षाच्या बुंद्यात होळीच्या रात्री अज्ञातानी पेटविली आग

बुंधा आरपार पेटल्याने झाड कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता फोंडाघाट (प्रतिनिधी) : हवेलीनगर मधील कोजागिरी क्र.४ येथील देवगड -निपाणी राज्जमार्ग,लगत जुनाट वृक्षाच्या बुंद्यात,होळीच्या रात्री अज्ञातानी आग पेटविली. त्यामुळे बुंधा मुळापासून जळून खाक झाला. आरपार बुंधा पेटल्याने कमकुवत झालेले झाड काहीसे…

नेरुर तर्फ हवेली नजिकच्या माळरानावर लागलेल्या आगीत शेकडो काजू कलमे जळून खाक

शेतकऱ्यांचे सुमारे २० लाखोंचे नुकसान कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील नेरुर तर्फ हवेली परीसरातील काजू बागायतींना गुरुवार दिनांक २१ मार्च रोजी दुपारी १ वाजता अचानकपणे लागलेल्या आगीत सुमारे २५ एकर क्षेत्रामधील शेकडो काजूची झाडे होरपळून शेतकऱ्यांचे सुमारे २० लाख रूपयांचे…

मसुरे डांगमोडे येथे 29 मार्च रोजी जिल्हास्तरीय पुरुष आणि निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धा

विजेत्यांना मिळणार कै.शिवाजी गंगाराम ठाकूर भव्य स्मृती चषक मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदूर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि मालवण तालुका असोसिएशन यांचा सहकार्याने आणि नवतरुण मित्र मंडळ मसुरे डांगमोडे यांच्या वतीने मसुरे-डांगमोडे रवळनाथ मंदिर येथील श्रीदेवी भवानी वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त दिनांक 29…

आप कडून ईडी ची प्रतिकात्मक होळी ; ईडीच्या नावाने बोंब मारून केजरीवालांच्या अटकेचा निषेध

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे पडसाद उमटत आहेत. कथित मद्य घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून केजरीवालांना ईडीने अटक केली आहे. एका मुख्यमंत्र्याला पदावर कार्यरत असताना अटक झाल्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. केजरीवालांना अटक झाल्याने आप कार्यकर्ते…

पोलीस,सैन्य भरती दोन दिवशीय मोफत निवासी शिबिराचे आयोजन…….!

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनामध्ये अग्रगण्य असणाऱ्या सिंधुदुर्ग ओरोस येथील गुरुकुल करिअर अकॅडमी ओरोस, यांच्या वतीने पोलीस व सैन्य भरती दोन दिवशीय मोफत निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 15 व 16 एप्रिल 2024 रोजी निवासी स्वरूपात…

error: Content is protected !!