आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खासदार विनायक राऊत यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

खासदारकी च्या हॅट्ट्रिक साठी ईश्वरचरणी साकडे घालत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले वाढदिवस अभिष्टचिंतन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांचा ६९ वा वाढदिवस ओरोस येथील कराळे हॉल येथे शुक्रवार 15 मार्च २०२४ रोजी…

सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात ७ मे रोजी होणार मतदान

लोकसभा निवडणूक ७ टप्प्यांत होणार मतदान १९ एप्रिल,२६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे , १ जून रोजी होणार मतदान सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिक्कीम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांत विधानसभा निवडणूक ३ टप्प्यांत २६ विधानसभा…

बौद्धकालीन कालखंडात स्त्रिया स्वतंत्र होत्या ! – प्रा.पुनम कदम

दर्पण महिला फ्रंट आयोजित महिला मेळावा मसुरे (प्रतिनिधी) : आजच्या महिलांनी राजमाता जिजाऊ, जय सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, माता रमाई यांचा आदर्श घेतला पाहिजे. सर्वात प्रथम स्त्री समानतेचा संदेश गौतम बुद्धांनी स्त्रियांना भिकुनी होण्याचा अधिकार देऊन केला. महात्मा ज्योतिबा फुले…

खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन ला जोडणारा शुक नदीवरील तीथवली – चिंचवली पुलाचे भूमिपूजन संपन्न

वैभववाडी व राजापुर तालुक्यातील गावांना खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन अगदी जवळ पडणार खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण या गावातील कोकण रेल्वे मार्गावरील जिल्ह्यातील अनुक्रमे पहिले रेल्वे स्टेशन असलेल्या खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन ला जोडणाऱ्या शुक नदीवरील तीथवली…

आमदार नितेश राणेंनी कणकवली तालुक्यातील पर्यटन स्थळ विकासासाठी आणला 5 कोटींचा निधी

ओसरगाव तलाव, हरकुळ तलाव तसेच कलमठ कलेश्वर मंदिर गार्डन परिसराचे होणार सुशोभीकरण भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी आमदार नितेश राणेंकडे केलेला पाठपुरावा आला कामी कणकवली़ (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुका पर्यटन विकासासाठी तब्बल 5 कोटींचा निधी प्रादेशिक…

उद्यापासून सावंतवाडीकरांना अनुभवता येणार नरेंद्र वन उद्यान निसर्गभ्रमंती

वनविभागाकडून विशेष सफारीची सुविधा सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहराचे वैभव असणाऱ्या व जैवविविधतेने समृद्ध असलेल्या नरेंद्र डोंगरावर पर्यटकांना उद्यापासून नरेंद्र वन उद्यान निसर्गपर्यटन सफारी वाहन, सावंतवाडी दर्शन मनोरा, निसर्गमाहिती केंद्र अशा सुविधा अनुभवता येणार आहेत. सावंतवाडी वन विभागांतर्गत येणाऱ्या नरेंद्र…

ग्राहकांनी आपल्या हक्क आणि अधिकारांबाबत सजग राहावे – दादा कुडतरकर

कणकवली (प्रतिनिधी) : पेन्शनर भवन कणकवली येथे जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटक दादा कुडतरकर हे होते. जागतिक ग्राहक दिनाचे महत्त्व, ग्राहक संरक्षण कायदा 1986, त्यानुसार ग्राहकांचे हक्क व अधिकार, ग्राहक पंचायतीचे कार्य, ग्राहकांची वेगवेगळ्या मार्गाने…

भिरवंडे रामेश्वर मंदिरात खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिनी अभिषेक

विनायक राऊत यांच्या विजयाचे रामेश्वर चरणी घालण्यात आले साकडे कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाचे आज भिरवंडे रामेश्वर मंदिर दुधाभिषेक करण्यात आला. रामेश्वराच्या पिंडीवर अकरा लिटर दुधाचा अभिषेक करून खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त भिरवंडे गावच्या वतीने…

खा. विनायक राऊत यांच्या वाढदिनी शिवसेना नेते अतुल रावराणेंकडून दत्तमंदिरात अभिषेक

लोकसभा निवडणुकीत अडीच लाखांच्या मताधिकक्यासाठी दत्तगुरुना घातले साकडे वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आज वैभववाडी शहरातील दत्त मंदिरात सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी अभिषेक केला. खासदार विनायक राऊत यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्त…

खारेपाटण बाजारपेठ रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न

माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांची उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : गेली बरीच वर्षे खारेपाटण शिवाजीपेठ आर्थात खारेपाटण बाजारपेठ येथील रस्त्याचे काम प्रलंबित होते. विविध पक्षाची सरकारे बदलली मात्र खारेपाटण बाजारपेठेतील रस्ता प्रश्न जैसा थे! अखेर खारेपाटण बाजारपेठ येथील मुख्य…

error: Content is protected !!