शिक्षकांच्या प्रश्नांबाबत विधानसभा सभागृहात व मंत्रिमंडळात आवाज उठवताना हा ज्ञानेश्वर म्हात्रे कधीच कमी पडणार नाही

संस्थाचालक संघटनेच्या वतीने आयोजित बैठकीत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे प्रतिपादन कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची संस्थाचालक व शिक्षक संघटनेच्या बैठकीला उपस्थिती वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थाचालक संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक पतपेढी ओरस…








