आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ३३४१ कोटी रुपयांची कामे मंजूर केली याचा पालकमंत्री म्हणून मला आनंद – रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी कोणतेही पॅकेज जाहीर न करता सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ३३४१ कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत व फार मोठा विकास निधी या जिल्ह्यात खर्च होत आहे. सिंधुदुर्ग…

जागतिक महिला दिनी अमृतमहोत्सवी वाढदिवस केला साजरा ; पुरळ केळयेवाडीत अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा

देवगड (प्रतिनिधी) : महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी केळये ग्रामस्थ महिला मंडळाने पुरळ केळयेवाडी येथील वनिता दत्ताराम गावकर या 75 वर्षाच्या महिलेचे केक कापून व भेटवस्तू देवून अनोख्या पध्दतीने महिला दिना निमित्त महिला दिन साजरा करण्यात आला. 8…

प्रथम दुर्गम भागातील बदली पात्र शिक्षकांच्या बदल्यानंतर नव्या शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या !

६१५ पैकी ५८६ शिक्षण सेवकांची झाली कागदपत्र पडताळणी: २८ गैरहजर, एक अपात्र उमेदवार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीत यादी प्राप्त झालेल्या 615 उमेदवारांमधून एक उमेदवार अपात्र 28 उमेदवार गैरहजर राहिल्याने 586 उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा…

आचरा इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानात महाशिवरात्री उत्सव थाटात संपन्न…!

आचरा (प्रतिनिधी) : आचरा येथील आचरा इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव दिमाखात संपन्न झाला. इनामदार श्री देव रामेश्वराला पूर्व मर्यादेप्रमाणे गाऱ्हाणे करत तरंग शाही लवाजम्यासह महालदार, चोपदार, अबदागीर, निशाण घेवून बारापाच मानकऱ्यांसह गणपती मंदिरापर्यंत जात संस्थानचे…

आचरा पारवाडी येथील जेष्ठ नागरिक मनोहर साटम यांचे निधन

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आचरा पारवाडी येथील जेष्ठ नागरिक मनोहर तुकाराम साटम, यांचे आज सकाळी त्यांच्या राहात्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. ते 85 वर्षाचे होते, आचरे पारवाडी येथील अनेक भजनात धरकरी म्हणून त्यांनी सेवा केली होती. त्यांच्या…

दोन पिढी जोडणारा दुवा म्हणजे आजी आजोबा-निकेत पावसकर…!

जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने शिरवली येथे मोफत ब्लँकेट वाटप आचरा (प्रतिनिधी) : दोन पिढी जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे आपल्या घरातील आजी आजोबा आहेत. त्यामुळे जीवन प्रबोधिनी ट्रस्टने आयोजित केलेला आजचा कार्यक्रम केवळ ब्लँकेट वाटपापुरता मर्यादित नसून त्यामागे या मातीशी, या…

‘फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये’, कोकणात राणे-कदम वाद पेटणार

ब्युरो न्यूज (सिंधुदुर्ग) : मोदी, शाहांमुळे भाजपात आलो, पुन्हा विश्वासघात झाला तर माझं नाव लक्षात ठेवा असे म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यानंतर लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे गट-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर…

पळसंबच्या विविध विकास कामांसाठी वेधले उद्योगमंत्र्यांचे लक्ष..!

आचरा (प्रतिनिधी) : शिवसेना नेते, सिंधुरत्न समृद्धी योजनेचे संचालक तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण(भैय्या)सामंत यांची आचरा येथे भेट घेत पळसंब गावच्या विविध विकास कामांचे निवेदन देण्यात आले. यावेळी पळसंब युवा शाखाप्रमुख मनीष पुजारे, प्रसाद पुजारे, मनसे शाखा अध्यक्ष रुपेश…

भरतगड इंग्लिश मिडीयम येथे महिला दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद!

विविध स्पर्धांमध्ये पालकांचा सहभाग मसुरे (प्रतिनिधी) : भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे येथे जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.प्रारंभी महिला पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना संतोषी मांजरेकर यांनी केली. प्रशालेच्या शिक्षिका रेश्मा बोरकर, रसिका मेस्त्री यांच्या गायनाने…

बिळवसची हर्षिता पालव एनटीएस मध्ये देशात प्रथम !

भाजप शक्ती केंद्र प्रमुख संतोष पालव यांची कन्या मसुरे (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यालय बिळवस येथील सहावीची विद्यार्थिनी हर्षिता संतोष पालव हिने नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेत ५०० पैकी ४९५ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. ५मार्च रोजी सदर परीक्षेचा…

error: Content is protected !!