युवा संदेश प्रतिष्ठान सांगवे-भाजपा नाटळ सांगवे ,हरकुळ ( बु.) आयोजित मोफत आरोग्य शिबिरातील आज १० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान पुरस्कृत आणि भाजपा नाटळ- सांगवे व हरकुळ बु.यांच्यावतीने रविवार १७ डिसेंबर रोजी कनेडी,सांगवे येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात मोतिबिंदू तपासणी,हर्णीया तपासणी, अपंडिस व महिलांसाठी गर्भपिशवी तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिरात…








