आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

रिल्स व मिम्स कोकण सन्मान २०२४ स्पर्धात शुभम राऊत,बंटी कांबळी विजेता

आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते आयोजित पहिल्या रिल्स व मिम्स स्पर्धेचे शानदार सोहळ्यात झाले बक्षीस वितरण सहभागी झालेल्या युटूबर्स, एन्फ्ल्यूएंझर्स चा केला सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या रिल्स व…

कोकणातील निसर्ग सौंदर्य रिल्स व मिम्स च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल

आमदार नीतेश राणे यांचा विश्वास आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून रिल्स व मिम्स कोकण सन्मान स्पर्धा २०२४ सोहळा संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : कोकणात निसर्ग सौंदर्य खूप सुंदर आहे. हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जगातील पर्यटक कोकणात यावेत याकरिता युटूबर्स, एन्फ्ल्यूएंझर्स व…

मसुरे देऊळवाडा शाळा तालुक्यात प्रथम!

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान मसुरे (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी आणि स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत…

ठाकरे मुख्यमंत्री असताना पदे दिली तेव्हा डाके साहेब,चंदू मास्त यांची कुटुंब आठवले नाही, चतुर्वेदी आठवली

आमदार नितेश राणे यांचा उबाठा वर घणाघात उबाठा म्हणजे शरद पवारांची “बी” टीम कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष यांच्यावर बाहेरून आलेल्यांना पद देता असा आरोप व मुक्ता फळ संजय राऊत उधळत आहेत.त्या राऊत चा मालक उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती…

आडवलीत शिवकाळाची अनुभूती देणारा शिवजन्मोत्सव….!

आचरा (प्रतिनिधी) : आडवली येथे सनराईज शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेला शिवजन्मोत्सव जणू काही शिवकाळात घेऊन जाणारा होता. भगव्या पताका, पारंपारिक वेशभुषा, जय भवानी-जय शिवरायचा जयघोष, वारकरी दिंडी, शिवचरित्राधारीत देखावे, लेझीम नृत्य, पालखीसोहळा, महाराजांची विधीवत पूजा, पवित्र जलाभिषेक, प्रत्यक्ष शिवजन्म…

राज्यातील वीज ग्राहकांच्या घरी लागणार स्मार्ट मीटर

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील वीज ग्राहक आता स्मार्ट होणार आहे. ग्राहकांच्या वीजबिलातील गोंधळ संपवण्यासाठी महावितरणने तब्बल दोन कोटी ४२ लाख वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीज वापराचे स्वयंचलितपणे अचूक मीटर रिडिंग होणार असल्याने ग्राहकांना त्यांनी…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत तालुका स्तरावर खारेपाटण हायस्कूल चा तृतीय क्रमांक

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ उपक्रम राबविण्यात येत असून माध्यमिक विभागात कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलला तालुका स्तरीय मूल्यमापनसमितीच्या परीक्षण अहवालात कणकवली तालुक्यात तृतीय…

प्रत्येकाच्या हाताला रोजगार हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न : ना. नारायण राणे

‘दि गेम चेंजर नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे आ. नितेश राणे यांच्या हस्ते प्रकाशन कणकवली (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात खूप काही करून दाखवलं. २०३० पर्यंत आपला देश पहिल्या नंबर वर असला पाहिजे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न…

माकड , वानरांचे निर्बीजीकरण होणार टास्क फोर्सची स्थापना

मुंबई (प्रतिनिधी) : माकड आणि वानरांचा कोकणात खूपच उपद्रव आहे. त्या साठी काय करायचे या साठी समिती नेमली होती. समितीने आता माकड व वानर यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती केली आहे.याची जर का अंलबजावणी झाली तर कोकणात माकड व…

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून हुमरमळा (वालावल) गावात विकासाची गंगा

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते ८८ लाखांच्या कामांची भूमिपूजने कुडाळ ( प्रतिनिधी ) : हुमरमळा (वालावल) गावात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तब्बल ८८ लाखांच्या कामांची भूमिपूजने आज आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. त्यामध्ये हुमरमळा…

error: Content is protected !!