कुणकेश्वर मंदिराच्या नंदी मंडप अकराव्या शतकातील

प्राच्यविद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर यांनी कोकण इतिहास परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात सप्रमाण मांडले मत आचरा (प्रतिनिधी) : कुणकेश्वर गावातील मंडलीक मंदीराचा चौथरा हा अकराव्या शतकातील प्राचीन कुणकेश्वर मंदिराच्या नंदी मंडपाचा चौथरा असल्याचे प्राच्यविद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर यांनी कोकण इतिहास परिषदेच्या राष्ट्रीय…








