ही loot us कंपनी ची जाहिरात – संदीप सरवणकर
वैभववाडी (प्रतिनिधी) : काल कोणतरी जाइंट आदर्श राजकरणी नव्याने loot us कंपुत जॉइंट झाला असे कळले. अब की बार चोर सो पार ही टॅग लाईन वापरून सर्व चोरांना loot us कं. च्या वॉशिंग मशीन मधुन स्वच्छ करण्याचे स्वच्छ भारत अभियान तळमळीने राबवले जात आहे.असे जणू सर्व नागरिकांची आता खात्री झाली आहे. म्हणून अब की बार चोर so far असलेले नेते आपल्या सोबत असेलच पाहिजे असा त्यांनी कंपनी ने चंग जणू बांधला आहे .आता ही loot us कंपनी देशाचे चे एम. डी. नव्याने गॅरंटी देत फिरत आहेत. पण, लोक मात्र त्यांना हिमालयात जाण्यासाठी”झोला” रिटर्न गिफ्ट म्हणून देण्यासाठी घेऊन बसली आहे हे त्यांना कोण सांगणार . परंतु आपल्या सोबत महाराष्ट्र चे पंत व राजकीय संत (सीबी आई, इडी बाबा चे आखाडाचे) हिमालयात असायला हवे असा त्यांचा मनोदय ही असावा असेच दिसते . या करीता आदर्श वादी संत घेण्याचा घाट महाराष्ट्राचे पंतांनी घातला असावा असे आता वाटते. त्या loot us कंपनी ला त्यांचे सर्व चोर so far संता ना हिमालयात जाण्यासाठी आमच्या शुभेच्छा.. आणि ज्या ला कोणाला हिमालयात जायचे असेल त्यांनी मात्र आधी वर्णलेले आखाड्यात जावून अध्यापन करावे व loot us कंपनी च्या वॉशिंग मशीन मधून स्वतःला धुऊन घ्यावे हा पायंडा पडला आहे अशी खरमरीत टीका शिवसेना ठाकरे गट चे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी केली आहे.












