तेलीसाहेब युतीधर्म पाळा ; बहिष्कार घालणे चुकीचे

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांचा सल्ला कुडाळ (प्रतिनिधी) : दीपक केसरकर यांना जागा दाखवण्याची भाषा करण्यापेक्षा माजी आमदार राजन तेली यांनी युती धर्म पाळावा, असा सल्ला शिवसेना संघटक रुपेश पावसकर यांनी दिला आहे. आपण दोघे मित्र पक्षातील आहोत. त्यामुळे…








