आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वैभववाडीत लोरे- राणेवाडी येथे भाजपचे गाव चलो अभियान

शासनाच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा- जयेंद्र रावराणे वैभववाडी (प्रतिनिधी) : संपुर्ण राज्यभर भाजपाचे ‘गाव चलो अभियान ‘ सध्या सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील लोरे राणेवाडी येथे प्रवासी कार्यकर्ता जयेंद्र रावराणे यांच्या निरीक्षणाखाली शक्ति केंद्रप्रमुख रितेश सुतार व बुथ…

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने वैभववाडीत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे सचिव अर्जुन रावराणे व कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांची उपस्थिती सराव परीक्षांच्या सरावाने स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासक्रमाचा पाया भक्कम होण्यास मदत- जयेंद्र रावराणे वैभववाडी (प्रतिनिधी) : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग आयोजित ‘ द स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग…

वरवडे येथे भाजपचे घर चलो अभियान

भाजपा कार्यकर्त्यांनी घेतल्या गाठी भेटी केंद्र शासनाच्या योजना जनहिताच्या – संदिप मेस्त्री कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वरवडे गावात भाजपच्या वतीने घर चलो अभियान राबवण्यात आले.यावेळी वरवडे बूथ वरील हिवाळ वाडी, मुस्लिम वाडी येथील ग्रामस्थांशी भाजपा कार्यकर्त्यांनी संवाद साधला, केंद्र…

थ्रीप्स रोगाने आंबा बागायतदार संकटात | औषध कंपन्यांकडून थ्रीप्स फवारणीच्या नावाखाली आर्थिक लूट

5 हजार लिटर दराने औषध विक्री ; काही विक्रेते स्वतःच औषध पॅकिंग करून करतायत विक्री विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे लक्ष वेधणार युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती देवगड (प्रतिनिधी) : आंबा उत्पादनाला सध्या थ्रीप्स रोगाने ग्रासले असून आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर…

श्री देव काशिकलेश्वर मंदिर कलमठ च्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त सेवाभावी उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावचे ग्रामदैवत श्री देव काशिकलेश्वर मंदिरच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी विविध सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता लघुरुद्र होणार असून सायंकाळी 5 वाजता महिलांचे सुश्राव्य भजन होणार…

वरवडे येथे भाजपचे घर चलो अभियान

भाजपा कार्यकर्त्यांनी घेतल्या गाठी भेटी. केंद्र शासनाच्या योजना जनहिताच्या – संदिप मेस्त्री कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरवडे गावात भाजपच्या वतीने घर चलो अभियान राबवण्यात आले.यावेळी वरवडे बूथ वरील हिवाळ वाडी, मुस्लिम वाडी येथील ग्रामस्थांशी भाजपा कार्यकर्त्यांनी संवाद साधला, केंद्र शासनाच्या…

नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवेचे वार्षिक स्नेहसंमेलन १० फेब्रुवारीला

अभिनेता हार्दिक व अभिनेत्री अक्षया यांसह ऑरेंज ज्यूस टीमची असणार उपस्थिती. खारेपाटण (प्रतिनिधी) : येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे या इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक शाळेचे शैशनिक वर्ष सन २०२३ – २४ वार्षिक स्नेह संमेलन येत्या १०…

एन एम एम एस परीक्षेत आर ए यादव हायस्कूल आडवलीचे उज्ज्वल यश….!

आचरा (प्रतिनिधी) : 14 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत मालवण तालुक्यातील आर. ए. यादव हायस्कूल आडवलीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. हा निकाल गुणवत्ता यादी परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर यथा अवकाश घोषित करण्यात…

मनी लॉंडरिंग प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंवर गुन्हा दाखल करा

आम.गणपत गायकवाड यांच्या कबुलीजबाबावरुन काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ओराेस (प्रतिनिधी) : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोट्यावधी रुपये असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या मनी लॉण्डरिंग प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारे…

सांधेदुखी, लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेहींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

शनिवार रविवार दि 10,11 फेब्रुवारी 2024 वेळ सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत कणकवली (प्रतिनिधी) : सांधेदुखी लठ्ठपणा हृदयरोग मधुमेह या आजारांवर माधवबाग तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सांधेदुखी, लठ्ठपणा, हृदयरोग ,मधुमेह या आजारांवर आरोग्य तपासणी करण्यात…

error: Content is protected !!