सांधेदुखी, लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेहींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

शनिवार रविवार दि 10,11 फेब्रुवारी 2024 वेळ सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत

कणकवली (प्रतिनिधी) : सांधेदुखी लठ्ठपणा हृदयरोग मधुमेह या आजारांवर माधवबाग तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सांधेदुखी, लठ्ठपणा, हृदयरोग ,मधुमेह या आजारांवर आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे तपासणी अंतर्गत ECG रँडम शुगर गरजेनुसार करण्यात येईल तसेच या शिबिराचा लाभ सर्व रुग्णांनी घ्यावा असे आव्हान माधवबागच्या कुडाळ कणकवली सावंतवाडी शाखेतर्फे करण्यात आलेले आहे

नावनोंदणी आवश्यक

संपर्क : कणकवली 9373183888

कुडाळ 90113285 81

सावंतवाडी 7774028185

error: Content is protected !!