ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष नाईक यांची सलग तिसऱ्यांदा फेरनिवड….!

आचरा (प्रतिनिधी) : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष भिवा नाईक यांची सलग तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. संतोष नाईक यांनी यापूर्वी संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदाची यशस्वी धुरा सांभाळली…








