सुहासिनी मेस्त्री यांचे निधन

मसुरे ( प्रतिनिधी) : मसुरे देऊळवाडा येथील श्रीमती सुहासिनी रामचंद्र मेस्त्री (७६ वर्ष ) यांचे राहत्या घरी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. देऊळवाडा स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. येथील सुप्रीम फर्निचरचे मालक संतोष मेस्त्री यांच्या त्या आई होत.

error: Content is protected !!