तलाठी पदी निवड झालेल्या भगवान मानवरचा दांडी शाळेत सन्मान!

मालवण (प्रतिनिधी) : येथील दांडी शाळेचा माजी विद्यार्थी भगवान कुशाबा मानवर याने तलाठी स्पर्धा परीक्षेमध्ये खुल्या गटातून २०० गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. भगवानने मिळविलेल्या या यशाबद्दल दांडी शाळेमार्फत वरिष्ठ विस्तार अधिकारी उदय दीक्षित यांच्या…






