प.पू.भालचंद्र बाबांच्या पालखीसह रौप्य महोत्सवी वर्ष सिंधुदुर्गची वारकरी पायी दिंडी सहा फेब्रुवारी रोजी पंढरपूर कडे मार्गस्थ होणार–

पंढरीसी जा रे आल्यांनो संसारा | दीनाचा सोयरा पांडुरंग || वाट पाहे उभा भेटीची आवडी | कृपाळु तांतडी उतावीळ || फोंडाघाट (प्रतिनिधी) : पौष महिना सुरु झाला की वेध लागतात ते माघ पायी वारीचे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पायी जाणाऱ्या दिंडीतील एक…








