कणकवली (प्रतिनिधी) : शाळकरी मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्यात तुषार परभू याला याआधीच अटक करण्यात आली असून 17 वर्षीय एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडूनही पीडितेवर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे.दोषी विधिसंघर्षग्रस्त बालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ओरोस येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
” त्या “शाळकरी मुलीवर विधिसंघर्षग्रस्त बालकाकडूनही अत्याचार











